Ayush ministry certified Ayurvedic products

Ayush ministry certified Ayurvedic products

Share

सर्व प्रकारच्या आजारांवर एकच उपाय (आय?

Photos from Ayush ministry certified Ayurvedic products's post 12/12/2021

Kendur camp....🔥

09/12/2021
Photos from Ayush ministry certified Ayurvedic products's post 02/12/2021
25/10/2021

8767520277 contact now..

24/10/2021

*"भारत"* हा माझा *च* *"देश"* आहे.
सकाळी उठून *COLGATE* ने ब्रश करतो,
*GILLETTE* ने दाढी करतो,
*LUX* साबणाने अंघोळ करतो.
टी-शर्ट *U.S. POLO* आणि pant *LEE* ची वापरतो. नाश्त्यासाठी *MAGGI* आणि *NESCAFE COFFEE* पितो.
खिशात मोबाइल *SAMSUNG* चा किंवा *APPLE iPHONE* चा आणि चष्मा *RAY-BAN* चा,
शूज *REEBOK* चे वापरतो. वेळसाठी *RADO* चा वापर करतो.
*MULTI NATIONAL CO* त नोकरी करतो. *WHATSAPP & FACEBOOK* च्या साहाय्याने लोकांशी संपर्क ठेवता.
*HUNDAI* ची कार किंवा *HONDA* ची मोटारसायकल फिरवतो. किंवा *LENOVO* च्या लॅपटॉप वर काम करतो. दुपारचे जेवायला *McDONALD'S* मधून मागवतो आणि दिवसभर *COCO COLA* आणि *PEPSI* पितो. संध्याकाळी घरी जातांना मुलांसाठी *LAYS* चे वेफर घेतो आणि रात्री *BLACK LABEL* चे घोट घेता घेता विचार करतो *आपल्या 'भारत देशाचा' रुपया डॉलरच्या तुलनेत खाली का जातो. 'महागाई' आणि 'गरीबी' का वाढत जाते*.
पण
*मी हा विचार करत नाही की मी ह्या ज्या वस्तू वापरतो त्या सर्वच "वस्तू विदेशी" आहेत. मग स्वाभाविक पणे मी खर्च केलेला सर्व पैसा विदेशात जातो आणि म्हणून डॉलर अजूनच मजबूत होतो.*
*जय हिंद*🇮🇳🇮🇳🇮🇳
*कडवं आहे,पण सत्य आहे*
( स्वयंशिस्त: *जिथे जिथे भारतीय वस्तू वापरणे शक्य आहे तिथे तिथे त्या जरूर वापरा. सुरूवात स्वतः पासून करू या..*👏🌹🇮🇳❤️)

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
412406